बॉलीवुडमधील एक आघाडी अभिनेत्री आहे जान्हवी कपूर जान्हवी कायम नवनवीन फोटोशूट करत असते. ती तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत असते. विशेष म्हणजे ती कायम अगदी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करत असते. विशेष म्हणजे कोणत्याही रंगात ती फारच सुंदर दिसते. सर्वच रंग जान्हवीवर उठून दिसतात. तिच्या या फोटोंवर चाहतेही फार प्रेम करतात. नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. ती वेस्टर्न कपड्यांमध्ये फोटो शेअर करतेच. पण ट्रेडीशनल कपड्यातही फोटो काढत असते.