नेहा पेंडसेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नेहा नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. आताही नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले आहेत. नेहाचे हे फोटो इतके सुंदर आहेत की चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. पारंपरिक असो वा वेस्टर्न लूक... नेहा आकर्षक दिसते. नेहाने अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात नेहा चाहत्यांना घायाळ करते. नेहा तिच्या स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे. नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. नेहा पेंडसे व्हायरल लूक