अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



आलियानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



नेटफ्लिक्सच्या एका इव्हेंटसाठी आलियानं हा खास लूक केला होता.



ग्रीन कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले आहेत.



आलियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



आलियाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



आलियानं डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.



आलियाच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.



आलियाचा चाहता वर्ग मोठा आहे.