'मे आय कम इन मॅडम' आणि 'भाभी जी घर पे है' या सिरीअरमुळे ती चर्चेत आली.
नेहा पेंडसेने अनेक मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू चित्रपटात काम केलं आहे.
नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत.
या व्हिडीओंमध्ये नेहा वेगवेगळ्या अदांमध्ये दिसत आहे.
नेहाच्या या अदा आणि नखऱ्यांवर चाहत्यांना कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.