रोज सफरचंद खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते सफरचंदांमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे सी आणि के असतात डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते डाळिंब रक्त पातळ करते ज्यामुळे हृदय, त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात पेरूमुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते संत्रा हे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे संत्रा शरीर आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते मोसंबीमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते