मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राणा दामापत्य पुन्हा चर्चेत 2011 साली आमदार रवी राणा यांच्याशी यांच्याशी लग्नगाठ बांधली नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत बाबा रामदेव यांच्याकडे नेहमी जात असताना त्यांची भेट बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचे ठरविले नवनीत राणा यांचा विवाह सोहळा देखील खास होता अमरावतीत 2,100 जोडप्यांसह सामूहिक विवाहात दांपत्य जीवनाला सुरुवात केली या विवाहसोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते.