अनन्या पांडे ही बॉलीवूडमधील सर्वात स्टायलिश आणि प्रतिभावान तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असणारी अनन्या पांडे आता बिकिनी लूकमध्ये दिसली आहे ताज्या फोटोंमध्ये, अनन्या पांडे पांढऱ्या बिकिनीमध्ये सुंदर दिसत आहे. तिने बिकिनीसोबत ऑरेंज आणि व्हाईट कलरचा प्रिंटेड श्रग कॅरी केला आहे. फोटोंमधील अनन्याच्या लुकसोबतच तिची पोझ आणि एक्सप्रेशन्सही पिक्चर परफेक्ट आहेत. फोटोंमधील अनन्याच्या लुकसोबतच तिची पोझ आणि एक्सप्रेशन्सही पिक्चर परफेक्ट आहेत. (photo:ananyapanday/ig)