अभिनेत्रीने पुन्हा एकदा आज इंस्टाग्रामवर फोटोंचा एक जबरदस्त सेट शेअर केला आहे.
यावेळी, मौनी मेटॅलिक स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे.
आकर्षक स्टोन एम्बेडेड हॉल्टर नेक टॉप आणि मेटॅलिक लाँगलाइन स्कर्टमध्ये, अभिनेत्री कमाल दिसत आहे.
वर्क फ्रंटवर, मौनी डान्स रिअॅलिटी शो डीआयडी लिल मास्टर्सला जज करताना दिसत आहे.
देवों के देव...महादेव या पौराणिक शोमध्ये ती प्रसिद्ध झाली.