वित्तमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जातोय, भाजपचा आरोप भारनियमनावरुन भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारवर निशाणा जवळपास 15 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आल्याची बावनकुळेंची माहिती भाजपा उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार महाविकास आघाडीतील मंत्री आपसात वाद करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न : चंद्रशेखर बावनकुळे