उचकीने हैराण झाले असल्यास एक चमचा साखर खावी.



साखर अन्ननलिकेला प्रभावित करते, त्यामुळे उचकी थांबते.



लिंबू किंवा आंबट पदार्थ चाखल्यानेही उचकी थांबते.



पीनट बटर खाल्लाने उचकी थांबते.



उचकी थांबण्यासाठी चमचाभर मधात थोडं कोमट पाणी टाकून प्यावं.



एका अंगठ्याला दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने जोरात दाबल्याने उचकी थांबते.



सतत उचकीचा त्रास होत असेल त्यांनी नियमित श्वसनाचे व्यायाम करावेत.



तीन काळीमिरी आणि खडीसाखर तोंडात ठेवून चावल्याने उचकी थांबते.



थोडं मीठ पाण्यात टाकून थोडं थोडं प्यायल्याने उचकी लागायची बंद होते.



एक चमचा लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन चाटण खाल्ल्यास उचकी बंद होते.