ऑक्टोबर हिटमुळे त्वचेची लाही-लाही होते

ऑक्टोबर हिटमुळे त्वचेची लाही-लाही होते

ऑक्टोबरच्या उन्हात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टीप्स

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर आठवड्यातून एकदा वाफ घ्यावी

तेलकट त्वचा असणाऱ्य़ांनी खाण्याकडे विशेष लक्ष द्यावं, शक्यतो तेलकट तिखट प्रमाणात खावं

दिवसभरातून चेहरा चार ते पाच वेळा स्वच्छ धुवा

त्वचेवर भडक सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा

जास्तीत जास्त पाणी प्या.. त्यामुळे तुमची त्वचा तुकतुकीत राहील

चेहऱ्याावर साबणाचा वापर कमी करावा, शक्यतो ग्लिसरीनयुक्त असा फेसवॉशचा वापर करा

योग्य अशा सनस्क्रीमचा वापर करा, त्यामुळे उन्हापासून तुमचं संरक्षण होईल

उन्हापासून संरक्षणासाठी शक्यतो कॉटनचे कपडे वापरा