रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे.

मधुमेह असल्यास रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने शरीरातील शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढत नाही.

बदामामुळे पचन सुधारते, लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

बदामातील अॅन्टी ऑक्सिडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

दररोज ४ ते ५ बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच बुद्धीलाही चालना मिळते.

बदाम खाल्ल्याने शरीरातील मेद कमी होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतल्यास सर्दी कमी होते.

केस गळतीची समस्या असल्यास बदाम खाणं फायदेशीर ठरत

१०

गरोदर महिलांनी नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने गर्भाची वाढ योग्यप्रकारे होण्यास मदत होते.