दातदुखीवर लवंग परिणामकारक ठरतं.

दातदुखीवर लवंग परिणामकारक ठरतं.

लवंगाच्या तेलाचा वापर दातदुखीवर करू शकतो.

लवंगाच्या तेलाचा वापर दातदुखीवर करू शकतो.

लवंगाने दाताचे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

लवंगाने दाताचे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

आलं दातदुखीवर उपयोगी ठरते.

आलं दातदुखीवर उपयोगी ठरते.

आल्याचा तुकडा नेहमी खाल्ल्याने दात मजबूत होतात.

आल्याचा तुकडा नेहमी खाल्ल्याने दात मजबूत होतात.

कांद्यातील घटकामुळे दातदुखी थांबते.

कांद्यातील घटकामुळे दातदुखी थांबते.

हळद आणि मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

हळद आणि मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

दातदुखीवर लिंबू परिमाणकारक ठरते.

दातदुखीवर लिंबू परिमाणकारक ठरते.

पेरूची पानं दातदुखीवर परिणामकारक ठरतात.

पेरूची पानं दातदुखीवर परिणामकारक ठरतात.

मिरपूड आणि मीठाचं दंतमंजन करून दात घासल्याने दातांच्या तक्रारी दूर होतात.

मिरपूड आणि मीठाचं दंतमंजन करून दात घासल्याने दातांच्या तक्रारी दूर होतात.