पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर करा.

कांद्याचा रस, लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांला लावा.

त्रिफळा चूर्ण पांढरे केस काळे करण्यास उपयुक्त आहे.

आवळा देखील पांढरे केस काळे करू शकतो.

पाण्यात आवळ्याची पावडर आणि काॅफी घालावी त्याने केस धुवावेत.

आवळा आणि लिंबाचा हेअर पॅक पांढऱ्या केसांकरता उपयुक्त आहे.

आवळा पावडर आणि लिंबाचा रस याची पेस्ट केसांना लावावी.

ताण घेतल्याने केस पांढरे होऊ शकतात. त्याकरता मेडिटेशन करावे.

ड्रायरचा वापर करू नये.

आहारात लिंबू पाणी, गाजराचा रस, मेथीचे लाडू यांचा समावेश करावा.