तांब्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

सांधेदुखीपासून आराम मिळतो.

तांब्याच्या पाण्यात तुळशीचे पान टाकूम पाणी प्यायल्याने कफाची समस्या दूर होते.

चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्याकरता तांब्यातील पाणी फायदेशीर आहे.

यामुळे कोलेस्ट्राॅल नियंत्रणात राहू शकते.

हृदयविकाराच्या समस्या नाहीशा होतात.

थायराॅईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्यातील पाणी प्यावे.

तांब्याच्या भांड्यात 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने पचन चांगले होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्याकरता फायदेशीर.

यामुळे शरीरातील जखमा लवकर भरल्या जातात.