कंबरदुखीवर मेथी परिणामकारक ठरते.

कंबरदुखीवर मेथी परिणामकारक ठरते.

रोज मेथीचा लाडू खाल्ल्याने कंबरदुखीचा त्रास होत नाही.

कंबरदुखीवर अर्जुन काढा परिणामकारक ठरतो.

कंबरदुखीवर अर्जुन काढा परिणामकारक ठरतो.

दुर्व्याचा रस घेतल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो.

पांढरे तीळ देखील कंबरदुखीवर परिणामकारक ठरतात.

भाकरीच्या पिठात दोन चमचे पांढऱ्या तिळाचे तेल घालून खाल्ल्याने आराम मिळतो.

कंबरदुखीवर शेक घेणं आणि मसाज करणं फायदेशीर ठरतं.

गरम तेल नियमीत लावावे.

गरम तेल नियमीत लावावे.

अंघोळीच्या आधी तिळाच्या तेलाने कमरेवर मसाज करावा.

सतत एकाच स्थितीत बसू नये.

सतत एकाच स्थितीत बसू नये.