कोरफड सर्दी, खोकला, दमा, सायनस या आजारांवर उपयुक्त आहे.

श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून पिल्यास फायदा होऊ शकतो.

कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडिटी, मुळव्याधी आजारांवर गुणकारी.

कोरफड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते

डोळे दुखत असतील तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुवावेत.

कोरफडीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होऊ शकते.

त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास मदत होते.

जळणं, भाजणं,आग होणं, पित्त होणं या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त.

झोपण्याआधी कोरफडीच्या गरात आॅलिव्ह आॅईल घातल्याने पिंपल्स , सुरकुत्या हे विकार कमी होतात.

त्वचा काळी पडली असल्यास त्यात लिंबाचा रस मिसळून त्वचेला लावावा.