विमानासाठी लागणारे तेल पेट्रोल- डिझेल पेक्षा वेगळे असते. Image credit - Unsplash



विमानाच्या तेलासंबंधी समजून घेण्यासाठी आपण 'बोइंग 747' या विमानाचे उदाहरण घेऊयात. Image credit - Unsplash



हे विमान सर्वात मोठ्या विमानांपैकी एक आहे. Image credit - Unsplash



या विमानांचा सरासरी वेग '900 किमी प्रति तास' असतो. Image credit - Unsplash



या विमानांत जवळपाास 500 प्रवासी प्रवास करू शकतात. Image credit - Unsplash



बोइंग विमान 'प्रति सेकंद 4 लिटर' इंधन खर्च करते. Image credit - Unsplash



त्यानुसार एक मिनिटाच्या प्रवासासाठी हे विमान 240 लिटर इंधन खर्च करते. Image credit - Unsplash



अशी विमानं एक लिटर इंधनात फक्त 0.8 किमी चं अंतर पार करतात. Image credit - Unsplash



एक किमी साठी जवळपास 12 लिटर इंधन ही विमानं खर्च करतात. Image credit - Unsplash



विमानाच्या श्रेणीनुसार विमानाचे मायलेज देखील बदलते. Image credit - Unsplash