'टाटा नेक्सॉन' 12.50 लाख रुपये किंमतीत एअर प्युरिफायरसह मिळेल. Image credit - ABP Gallery



एअर प्युरिफायरसह असलेल्या 'एम.जी. हेक्टर' साठी 19.44 लाख रुपये मोजावे लागतील. Image credit - ABP Gallery



'किआ सोनेट' एअर प्युरिफायरसह खरेदी करण्यासाठी 12.75 लाख रुपये खर्च करावे लागतील. Image credit - ABP Gallery



'किआ सेल्टॉस' एअर प्युरिफायरसह 15.17 लाखात खरेदी केली जाऊ शकते. Image credit - ABP Gallery



'किआ कॅरेन्स' 16.35 लाखात एअर प्युरिफायरसह उपलब्ध आहे. Image credit - ABP Gallery



'हुंदाई व्हेन्यू' 12.44 लाखात एअर प्युरिफायरसह उपलब्ध आहे. Image credit - ABP Gallery



'हुंदाई क्रेटा' 14.81 लाख रुपये किंमतीत एअर प्युरिफायरसह घेतली जाऊ शकते. Image credit - ABP Gallery