बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल चाहता वर्ग मोठा आहे.



काजोलकडे अनेक लग्झरी गाड्या आणि आलिशन घरं आहेत.



काजोलनं नुकतेच मुंबईमधील जुहू येथील दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत.



काजोलचे हे फ्लॅट्स अनन्या बिल्डींगमधील दहाव्या मजल्यावर आहेत.



रिपोर्टनुसार, या दोन फ्लॅटची किंमत 11.95 कोटी रूपये आहे.



स्क्वेअर फिट इंडियाच्या रिपोर्टनुसार या दोन फ्लॅट्सचा कार्पेट एरिया हा जवळपास 2000 स्क्वेयर फीट आहे.



काजोलनं गेल्यावर्षी आलिशान बंगला देखील खरेदी केली.



काजलोच्या बंगल्याची किंमत 60 कोटी आहे



काही दिवसांपूर्वी काजोलनं तिचे पवईमधील घर भाड्यानं दिले होते.