मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.



सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे

तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

साडी परिधान केलेला लुक तिला चांगलाच सूट करतो

तिने इंस्टाग्रामवर साडीवरील अनेक फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊत पाडत आहेत.



‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘बिग बॉस १२’ या कार्यक्रमांमुळे ती प्रकाशझोतात आली.



नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते.

सर्व फोटो नेहाच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत. (all photo: nehapendse/ig)