मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करता यावं,

यासाठी पुण्यातील एका जोडप्याने मागील वर्षी रमजान महिन्यात लढा सुरु केला होता.

त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

या लढ्याची दखल घेत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मशिदींमध्ये महिलांना नमाज पठणाचा अधिकार असल्याच मान्य करावं लागलं.

यामुळे मागील रमजान महिन्यात जिथे महिलांन मज्जाव होता त्याच मशिदीत या रमजान महिन्यात मुस्लीम महिला नमाज पठण करताना दिसत आहेत.

देशभरातील सगळ्या महिलांनाही मशिदीत जाऊन नमाज पठण करु द्या,

अशी मागणी पुण्यातील एका जोडप्याने केली आहे.

पुण्याच्या बोपोडी भागातील या मशिदीतून मुस्लीम महिलांना नमाज पठणाचा अधिकार मिळावा यासाठी संघर्ष सुरु झाला.

त्यावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मुस्लीम महिलांन मशिदीत जाऊन नमाज पठण करण्याचा पुरुषांइतकाच अधिकार असल्याचं मान्य करावं लागलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष...