बॉलीवुडमध्ये आघाडीची आयटम गर्ल आहे नोरा फतेही प्रत्येक लूकमध्ये स्टायलिश दिसते नोरा नोरा एक प्रोफेशनल डान्सर हटके स्टेप्समध्ये नोरा अगदी आघाडीवर राहतेही तितकीच स्टायलिश ती विविध लूक्समध्ये दिसते सुंदर कधी शॉर्ट ड्रेस तर कधी सारीमध्ये दिसते नोरा पण प्रत्येक लूकमध्ये फॅन्सची मनं जिंकते नोरा तिच्या आयटम साँग्सची चाहते पाहतात वाट नोराच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात