लालबागच्या राजाची स्वारी निघाली

लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

लालबागच्या राजाचा विजय असो...

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

लालबागमध्ये भक्तांची अलोट गर्दी एकवटली आहे.

लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली.

लालबागच्या राजाचा विजय असो... ही शान कुणाची...

लालबागच्या राजाची.... अशा जयघोषात लालबागच्या राजाची

स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.

लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.