मुंबईत आज विमान क्रॅशची घटना घडली.

विमानतळावर लँडिंग होताना खासगी विमान क्रॅश झालं.

विशाखापट्टनमवरून मुंबईला हे विमान येत होतं.

या विमानात एकूण 8 जण होते.

खराब हवामानामुळे हे विमान क्रॅश झालं.

खराब हवामानामुळे हे विमान क्रॅश झालं.

यावेळी विमानाचे दोन तुकडे झाले.

यावेळी विमानाचे दोन तुकडे झाले.

विमानातील सर्वजण जखमी झाले.

विमानातील सर्वजण जखमी झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज मोठा पाऊस होता.

मुंबईत आज मोठा पाऊस होता.

त्यामुळे हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं.