गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत .

गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सार्वजनिक

गणेशोत्सव मंडळांच्या महाकाय मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत.

बाप्पाची मूर्ती नेताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून

वाजतगाजत मिरवणुका काढण्यात येत आहेत.

कार्यशाळेतून मूर्ती मंडपामध्ये नेत असताना

रस्त्यावर गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

देशभरात बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे

ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे.

Thanks for Reading. UP NEXT

संस्कृती दहीहंडीत जय जवानचा नऊ थरांचा मनोरा!

View next story