आज श्रीकृष्ण जन्माष्टमी...

या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.

या निमित्ताने देशातील श्रीकृष्णाच्या लाखो मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

रांचीमध्ये जन्मोत्सवाचा उत्सवानंतर मध्यरात्री दहीहंडी फोडण्यात आली

तर मुंबईसह देशभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये भक्तीचा सागर दिसून येत आहे.

आज कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने देशभर उत्साह आहे

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

रात्री बारा वाजता मुंबईतील अनेक भागात मोठ्या



उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.

Thanks for Reading. UP NEXT

मुंबईच्या या आहेत टॉप 10 दहीहंडी!

View next story