गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.

'बोल बोल... 22 फूट वाले की... जय' असं म्हणत मुंबईच्या राजाला निरोप देण्यात आला आहे.

'मुंबईच्या राजा'ची विसर्जन मिरवणूक खूप खास होती.

'मुंबईच्या राजा'च्या विसर्जन मिरवणुकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गुलालाच्या उधळणीनंतर 'मुंबईच्या राजा'ला निरोप देण्यात आला आहे.

दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.

बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळ परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती.

भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेलं हे सर्व दृश्य मुंबईत पाहायला मिळालं आहे.

मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा खास ठरली.