शिवसेना उपनेत्याच्या मुलाचा 'कार'नामा, मुंबईत महिलेला चिरडलं

पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसनं संपूर्ण देश हादरलेला.

वरळीत झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर आरोपी गाडीसह पळून गेला

अपघातानंतर आरोपी गाडीसह पळून गेला

पोलिसांनी नंतर ज्या गाडीनं अपघात झाला ती, गाडी शोधली.

शिंदेंच्या शिवसेना उपनेत्याची गाडी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं

पोलिसांनी शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

अपघात झाला त्यावेळी BMW गाडी राजेश शहांचा मुलगा मिहीर शहा चावलत होता

अपघात झाला त्यावेळी मिहीर शहा आणि ड्रायव्हर गाडीत होते.

पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत

पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत

अपघातानंतर मिहीर गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी गेल्याचंही समोर आलंय.

पोलिसांनी मिहीरच्या गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांकडून फरार मिहीरचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून फरार मिहीरचा शोध सुरू आहे.

Thanks for Reading. UP NEXT

टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष!

View next story