मुंबई आणि नवी मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे.

या संततधार पावसाचा उरण रेल्वे स्थानकातील प्रवाशांना फडका बसला आहे.

नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशन मधिल अंडरग्राऊंड मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

प्रवाशांना रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात मार्च २०२४ मध्ये उरण लोकल रेल्वे सेवेचा शुभारंभ केला.

मात्र रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

या बाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मागील वर्षीही पहिल्या पावसात हेच दृश्य पाहायला मिळाले.

मागील वर्षीच्या पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशन मधिल,

अंडरग्राऊंड मध्ये चार ते पाच फूटा पर्यंत पावसाचे पाणी शिरल्याची बाब समोर आली होती.