विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत
ABP Majha

विजयी परेड काढण्यात येणार आहे. यासाठी डबल डेकर ओपन बस सज्ज झाली आहे.

वानखेडे स्टेडिअम आणि मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांंची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

चाहते टीम इंडियाच्या नावाने घोषणाबाजी करत आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या नावाचा जयघोष पाहायला मिळत आहे.

महत्त्वाचं म्हणजे भरपावसात चाहते टीम इंडियाच्या स्वागतासाठी उभे आहेत.

भारतीय संघाला पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आसुसले आहेत.

चाहते लांबच लांब रांगामध्ये पावसात उभे आहेत.

वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी

जणू चाहत्यांचा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे.