ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या टीम इंडियाचे गुरुवारी भारतात आगमन झाले होते.

विश्वविजयी संघाचे दिल्ली आणि मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू मुंबईत आले होते.

मुंबईत पाऊल ठेवल्यापासून ते वानखेडे स्टेडियमवर जाईपर्यंत विश्वचषक स्पर्धेतील विजयाचे जोरदार सेलीब्रेशन करण्यात आले.

या विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे परिसरात अलोट जनसागर लोटला होता.

भारतीय संघाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

प्रचंड गर्दीमुळे ही बस अक्षरश: मुंगीच्या गतीने चालत वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचली.

इतका विराट जनसागर पाहून भारतीय खेळाडूही हरखून गेले होते.

क्रीडाचाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते.