ज्यापैकी काही खूप जुनी आणि ब्रिटिशकालीन आहेत.
मुंबईतील एक असं रेल्वे स्थानक जे एका भव्य राजवाड्यासारखे दिसते.
हे रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते.
सौंदर्यामुळे हे स्थानक केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे बांधकाम 10 वर्षांत पूर्ण झाले.
1878 ते 1887 दरम्यान हे स्थानक बांधण्यात आले होते.
पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात असे.
मार्च 1996 मध्ये या स्थानकाचे नाव बदलण्यात आले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस हे केवळ एक रेल्वे स्थानक नाही तर मुंबईच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.