मुंबईच्या रस्त्यांवर घोडागाड्यांची शर्यल लावल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरलमध्ये काही लोक घोडागाड्यांवर शर्यत करताना दिसत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर आली आहे.