मालाडमधील भुयारी मार्गाच्या आत एक चारचाकी वाहन अडकलं आहे.

ही कार पाण्यात तरंगताना दिसत आहे.

ही कार पाण्यात तरंगताना दिसत आहे.

गाडीचा चालक आणि गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे या भुयारी मार्गात पाणी तुंबलं आहे.

मालाडमधील भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे.

मालाड सबवेखाली पाणी भरल्यामुळे कार बुडाली आहे.

LTT टर्मिनसच्या समोर हा मोठा नाला आहे.

LTT टर्मिनसच्या समोर हा मोठा नाला आहे.

इमारतींच्या गेटसमोर असलेला हा मोठा नाला धोकादायक ठरला आहे.

नाल्याला बाजूनी भिंत नसल्यामुळे ola चालक डायरेक्ट पाण्यात गाडी घेऊन गेला.

या दरम्यान ड्रायव्हर आणि प्रवाशी दोघंही सुरक्षित आहेत.