मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे.

रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे.

अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर आणि मध्य रेल्वे गाड्या रद करण्यात आल्या आहेत आणि पश्चिम रेल्वे धीम्या गतीनं सुरू आहेत.

मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसानं घातलेल्या धुमाकुळामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.