ABP Majha


अन्वी कामदार हिचा सेल्फीच्या नादात धबधब्याजवळ अपघात झाला.


ABP Majha


अन्वी ही केवळ 27 वर्षांची होती.


ABP Majha


ती मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती.


ABP Majha


व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेली अन्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध होती.


ABP Majha


तिचे सोशल मीडियावर तब्बल दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.


ABP Majha


अन्वी ही माणगाव परिसरात असणाऱ्या कुंभे जलविद्युत परिसरातील एका टेकडीवर रिल बनवत होती.


ABP Majha


मोबाईलमध्ये रिल शूट करत असताना तिचा तेथून अचानक तोल गेला आणि ती 200 ते 300 फूट खोल दरीत कोसळली.


ABP Majha


तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


ABP Majha


तिची शेवटची रील दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आली होती.


ABP Majha


यामध्ये तिने येत्या 15 ऑगस्टला लॉंग वीकेंडसाठी कुठे जाऊ शकता याचा प्लॅन सांगितला होता.