abp live

एकीकडे आज मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असून ठिकठिकाणी 'देवाभाऊ'च्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत.

abp live

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून ईव्हीएम संदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

abp live

'देवा शपथ' सांगा 'ईव्हीएम'च गौडबंगाल काय ? असं म्हणत काही प्रश्न या वेगवेगळ्या पोस्टर्सवर विचारण्यात आले आहेत.

abp live

भारतात निवडणुका घेताना ईव्हीएमचा हट्ट का केला जातोय? असा प्रश्न या सगळ्या पोस्टर्समध्ये विचारण्यात आला आहे.

abp live

ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी वांद्रे आणि मुंबई विविध ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर्स लावले आहेत.

abp live

abp live

abp live

abp live

abp live

abp live