देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज मुंबईमध्ये शपथविधी पार पडणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Published by: स्नेहल पावनाक

या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून हजारो उपस्थितितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

आजच्या सोहळ्यासाठी शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Published by: स्नेहल पावनाक

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील.

Published by: स्नेहल पावनाक

या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं.

Published by: स्नेहल पावनाक