माहीम समुद्र किनाऱ्यावर माश्यांचा खच, अचानक मोठ्या प्रमाणात आले मासे

माहीम समुद्र किनाऱ्यावर माश्यांचा खच पाहायला मिळाला.

माहीम समुद्र किनाऱ्यावर अचानक मोठ्या प्रमाणात मासे पाहायला मिळाले.

माहीम समुद्र किनाऱ्यावर रात्री मोठ्या प्रमाणात मासे येऊन धडकले.

बुधवारी रात्री माहिम समुद्र किनाऱ्यावर हे चित्र पाहायला मिळालं.

किनाऱ्यावर अक्षरशः जिवंत माश्यांचा सडा पडला होता.

समुद्राला भरती असल्याने मासे जणू हवेत उडत आल्याचा भास होत होता.

माहीम समुद्र किनाऱ्यावर अचानक मोठ्या प्रमाणात मासे पाहायला मिळाले.

स्थानिक कोळी बांधवानी हे मासे भरभरून पकडले

काहींनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला.


एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मासे इथे कसे आले याचे कारण मात्र कळू शकले नाही.