वडापाव म्हणजे, मुंबईकरांची लाईफ... असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही मुंबईत आलात आणि वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लंत... आज आम्ही तुम्हाला मुंबईतील 10 ठिकाणं सांगणार आहोत. जिथे तुम्हाला बेस्ट वडापाव चाखायला मिळतील.. मुंबईतील १० स्वादिष्ट वडापाव ची दुकाने! अशोक वडा पाव, दादर लताज वडापाव , अंधेरी ईस्ट पार्लेश्वर वडा पाव , विलेपार्ले. भाऊ वडा पाव, मुलुंड फूड प्लाझा , मुलुंड आनंद वडापाव, विलेपार्ले अशोक वडा पाव,फोर्ट नंदू वड़ा पाव, चेंबूर आराम वडा पाव, चर्चगेट लक्ष्मणचा ओम वडा पाव, घाटकोपर