मुंबईतील भायखळा पूर्वेला सॅलसेट 27 बिल्डिंगला आग!

Published by: विनीत वैद्य

मुंबईतील भायखळ्यातील एक इमारतीला भीषण आग

सॅलसेट 27 ही रहिवासी इमारत आहे

ही इमारत 57 माळ्याची आहे

त्यातील 42 व्या माळ्यावर आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे

भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल

ही आग वाढत जातेय आणि आगीचे लोळ जे आहेत धुराचे जे लोळ आहेत

अगदी वरच्या माळ्यांवर जाऊन ही आग पूर्णपणे विजवण्याच त्याच्यावर नियंत्रण मिळण्याच काम अग्निशमन करत आहे.

भायखळ्यातील इमारतीला भीषण आग