ABP Majha





ABP Majha





ABP Majha





मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेनं निघालेली निलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली.
abp live

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेनं निघालेली निलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली.

abp live

बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला.

abp live

मृतांमध्ये 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

abp live

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

abp live

तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे.

abp live

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.

abp live

समुद्रातून प्रवास सुरू असताना नीलकमल बोटीला भारतीय नौदलाच्या स्पीड बोडची जोरदार धडक बसली.

abp live

नौदलाच्या ज्या बोटीनं धडक दिली त्या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती अशी प्राथमिक माहिती आहे.

abp live

इंजिनात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला की आणखी काही इतर कारण आहे हे चौकशीनंतर समोर येईल.