गेट वे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यावर असलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे.
गेट वे ऑफ इंडिया हा उत्तम वास्तूकलेचा नमुना आहे.
बेसॉल्ट दगडांचा वापर करून गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आले आहे.
वाळकेश्वर मंदिर, कुलाबा कॉजवे मार्केट, नेहरू विज्ञान केंद्र अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात आहेत.
गेट वे ऑफ इंडियावर पोहोचण्यासाठी चर्चगेट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बस आणि टॅक्सी उपलब्ध असतात.
मुंबईचा ताजमहाल म्हणूनही गेट वे ऑफ इंडियाला ओळखले जाते.
पाचवे किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांचे भारतात स्वागत करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया स्मारक बांधण्यात आले.
त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणी आणि मुंबईचे तत्कालिन नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतिक म्हणून वापरण्यात आले.
1913 मध्ये गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते आणि 1924 मध्ये पूर्ण झाले.
देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांसाठीही गेट वे ऑफ इंडिया मोठे आकर्षण केंद्र बनले आहे