‘काहे दिया परदेस’मधील सोज्वळ अभिनेत्रीचे ग्लॅमरस लुक्स



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सायली संजीव.

(Photo:@sayali_sanjeev_official/IG)



'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

मालिकांपासून सुरु झालेला सायलीचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे.



सायली, 'पोलीस लाइन', 'आटपाडी नाईट्स', 'सातारचा सलमान', 'झिम्मा' या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

मालिका, चित्रपटांमध्ये साध्या सरळ मुलीची भूमिका साकारणारी सायली खऱ्या आयुष्यात बिंधास्त आहे



अनेक वेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.