मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस मागील तीन तासात पश्चिम उपनगरांमधील पावसाची आकडेवारी पुढीप्रमाणे वांद्रे परिसरात 16 मिमी पावसाची नोंद जुहू परिसरात 29 मिमी पावसाची नोंद अंधेरी 19 मिमी पावसाची नोंद मुंबई विमानतळ परिसरात 38 मिमी पावसाची नोंद जोगेश्वरी परिसरात 26 मिमी पावसाची नोंद दिंडोशी (गोरेगाव परिसर) 40 मिमी पावसाची नोंद कांदिवली परिसरात 27 मिमी पावसाची नोंद वर्सोवा परिसरत 19 मिमी पावसाची नोंद