राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात प्रतिक्षेनंतर मुंबईत पावसाची हजेरी निकष पूर्ण झाल्यास आजच होणार मुंबईत मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई मान्सून दाखल होण्याचे निकष आजच पूर्ण झाल्यास हवामान विभागाकडून मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा होऊ शकेल. पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस आजही राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता