मुंबईत जोरदार पाऊस मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी मुंबईत मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम पावसामुळं संथ गतीनं वाहतूक सुरु आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई पालिकेची टीम सक्रिय पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी पाऊस सुरु असताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन