मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे



पुढील तीन तासासाठी मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे



मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट जारी



पुढील तीन तासासाठी आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे



ठाण्यातील कासारवडवली परिसरात मागील 15 मिनिटात 14.8 मिमी पाऊस



पालघर परिसारात मागील 24 तासात जोरदार पाऊस



पालघरमध्ये 24 तासात 134 मिमी पावसाची नोंद



सोबतच वाडा भागात 141 मिमी पावसाची नोंद



गोव्यात मागील 24 तासात अतिमुसळधार पाऊस



सोबतच तळकोकणातही जोरदार सरी



Thanks for Reading. UP NEXT

मायानगरीवर काळ्याकुट्ट ढगांची दाटी...

View next story