मुंबईसह उपनरांमध्ये गुरुवार सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली.
ABP Majha

मुंबईसह उपनरांमध्ये गुरुवार सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली.

भर दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली.
ABP Majha

भर दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली.

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस अखेर बरसायला सुरुवात झाली आहे.
ABP Majha

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस अखेर बरसायला सुरुवात झाली आहे.

तर या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलं आहे.
ABP Majha

तर या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलं आहे.

ABP Majha

या पावसामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आल्याचं दिसत नाही.

ABP Majha

घाटकोपर, कुर्ला , चेंबूर, गोवंडी, भांडुप , मुलुंड, पवई परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.

ABP Majha

यामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

ABP Majha

घाटकोपर ते अंधेरी लिंक रोडवर असल्फा मेट्रो स्थानकाखाली दोन ते तीन फूट पाणी भरले आहे.

ABP Majha

त्यामुळे प्रवाशांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे.

ABP Majha

दरम्यान हवामान विभागाकडूनही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.